Presenting to you Maratha Kranti Morcha related all the details , happenings, videos and all important information. Also upcoming Kranti Morcha for maratha reservations/Aarakshan with a calender is also available on the application. Details about events happening anywhere in maharashtra like pune, satara, kolhapur, sangli and amhednagar. You can now share all the information through WhatsApp and other social media applications. We also provide an option where in you can send any details that you have just by pressing the suchana button or send it through email.
सदर अॅपमध्ये मराठा मोर्चा संदर्भात घडलेल्या हालचाली व त्यांची महत्वाची माहिती तसेच पुढील मोर्च्याच्या वाटचाली संदर्भाचे वेळापञक हे अॅप मध्ये नमूद केले आहे. तुम्ही अॅप मधील माहिती व्हाट्सअॅप किंवा दुसऱ्या अॅप वर शेअर करू शकता . जर तुम्हाला काही नवीन माहिती अॅप मध्ये समाविष्ट करायची असेल तर कृपया सूचना ऑपशन मध्ये जाऊन माहिती पाठवू शकता किंवा माहिती आम्हाला ई-मेल पण करू शकता.